Loading...
सूचना - सर्वांना कळविण्यात आनंद होतो की दिनांक 2 ऑक्टोबर 2022 या दिवशी वसंतराव भागवत आश्रमशाळा, सोनिमोहा येथे माजी विद्यार्थी मेळावा तसेच पालक मेळावा घेण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी हजर रहावे.

शाळेच्या सुविधा

खरोखरच प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच होतो, म्हणूनच शाळेचे महत्व लहान मुलच्या जीवनात फार असते..

शाळेची सुविधा

प्रत्येक मुलाला शाळेत जाणे आवश्यक आहे कारण शाळा आम्हाला धडे शिकवते जे इतर कोठेही मिळवता येत नाही

खेळाचे मैदान

प्रत्येक मुलाला शाळेत जाणे आवश्यक आहे कारण शाळा आम्हाला धडे शिकवते जे इतर कोठेही मिळवता येत नाही

निरोगी अन्न

प्रत्येक मुलाला शाळेत जाणे आवश्यक आहे कारण शाळा आम्हाला धडे शिकवते जे इतर कोठेही मिळवता येत नाही

सकारात्मक शिक्षण